“Ramdas Kadam चिल्लर माणूस, सरड्यापेक्षा जास्त…”; शिवसेनेची घणाघाती टीका| ShivSena| BJP| Maharashtra

2022-09-20 1

“बुधवारपासून रामदास कदमांच्या विरोधात राज्यात शिवसेना आंदोलन करणार आहे. कदम यांनी महाराष्ट्रात फिरून दाखवावे. ज्या मराठवाड्यात कदम यांनी संपर्कप्रमुख म्हणून काम केलं. तेथील लातूर, बीड जिल्ह्यात येऊन दाखवावे,” असे आव्हान सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

#ShashiTharoor #Congress #PresidentElection #RahulGandhi #RamdasKadam #UddhavThackeray #NarayanRane #Demolition #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews

Videos similaires